कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात शुभांगी पाटील व त्यांच्या सून वैष्णवी पाटील यांची चहागाडी आहे. पस्तीस वर्षांहून अधिक वर्षे ती येथे आहे. या गाडीवर पूर्वी त्यांचा मुलगा काम करायचा. त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यानंतर चहागाडीची जबाबदारी सासू-सूनेवर आली आहे. दोन मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांच्या संघर्षाची ही कहाणी.

बातमीदार : संदीप खांडेकर

व्हिडिओ : मतीन शेख

व्हिडिओ एडिटिंग : मोहन मेस्त्री

#kolhapur #kolhapurnews #marathi #marathinews